1st Place to Visit ‘महाराष्ट्राचे वैभव’ Tadoba-Andhari Tiger Reserve; विदेशी पर्यटकांचे खास आकर्षण असलेला असा ‘ताडोबा’.

A Wildlife Sanctuary ‘Tadoba-Andhari Tiger Reserve’ महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात ‘ताडोबा-अंधारी’ व्याघ्र प्रकल्प आहे. हा प्रकल्प भारतातील प्रमुख अभयारण्यांपैकी एक आहे. ज्याचा उष्णकटिबंधीय कोरड्या पर्णपाती वन परिसंस्थेत किमान ८० वाघ आहेत. मोठ्या…