शेतीत देखील होईल आता हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर!

आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला असून त्याला कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही. कृषी क्षेत्रामध्ये आता प्रत्येक कामाकरिता यंत्रांचा वापर होऊ लागला आहेच परंतु नवनवीन पिकपद्धती, सिंचनाच्या सुविधांबाबत…