1 लाख रुपयांचे UPI पेमेंट थेट होणार, RBI चे परिपत्रक

RBI (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने मंगळवारी 12 डिसेंबर, 2023 रोजी काही क्षेत्रांसाठी UPI प्रणालीवर स्वयंचलित पेमेंटची मर्यादा 15 हजार रुपये वरून थेट 1 लाख रुपये वाढवली आहे. MF (म्युच्युअल…